अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
ते मिर्झापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
समानार्थी : मिर्झापुर, मिर्झापुर शहर, मिर्झापूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर।
वे मिर्जापुर के महाविद्यालय में प्राध्यापक थे।अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
मिर्झापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मिर्झापूर शहरात आहे.
समानार्थी : मिर्झापुर, मिर्झापुर जिल्हा, मिर्झापूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।
मिर्जापुर जिले का मुख्यालय मिर्जापुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory