अर्थ : एखाद्यावर लावला गेलेला खोटा आरोप.
उदाहरणे :
ते उगाचच माझ्यावर मिथ्यारोप करत आहेत
समानार्थी : मिथ्यापवाद, मिथ्यारोप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी पर झूठ-मूठ लगाया हुआ आरोप।
हवलदार अजितसिंह पर घूस लेने का मिथ्याभियोग लगा है।