पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मातृऋण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मातृऋण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : आईचे किंवा मातेचे ऋण.

उदाहरणे : मातृऋण, पितृऋण हे ऋण पुत्राने फेडले पाहीजे असा सर्वमान्य समज आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माता का ऋण।

मातृऋण से कोई भी उऋण नहीं हो सकता।
मातृ-ऋण, मातृऋण

Money or goods or services owed by one person to another.

debt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.