पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाभाष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महाभाष्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणिनीच्या अष्टाध्यायीतील सूत्रांवरील आणि कात्यायनाने ह्या सूत्रांवर लिहिलेल्या वार्त्तिकांवरील चिकित्सक दृष्टीने लिहिलेली टीका.

उदाहरणे : महाभाष्य हे प्रश्नोत्तररूपाने लिहिलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पतंजलि द्वारा लिखित एक प्रमुख ग्रंथ।

महाभाष्य पाणिनि के व्याकरण पर लिखी एक टीका है।
पातंजलभाष्य, महाभाष्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.