पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाधमनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महाधमनी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / पेशा

अर्थ : हृदयातून शरीरभर शुद्ध रक्त पोहोचवणारी मोठी रक्तवाहिनी.

उदाहरणे : महाधमनीत काही बिघाड झाल्याने त्याला हृदय विकाराचा झटका आला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुद्ध रक्त को हृदय से लेकर शरीर के सभी अंगों तक पहुँचाने वाली सबसे बड़ी रक्तवाहिनी।

महाधमनी में कोलेस्ट्राल अधिक मात्रा में जम जाने से हृदय गति पर असर पड़ता है।
महाधमनी

The large trunk artery that carries blood from the left ventricle of the heart to branch arteries.

aorta
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.