पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनसोक्तपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनसोक्तपणे   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : इच्छेप्रमाणे वा जेवढे पाहिजे तेवढे.

उदाहरणे : त्याने नदीत यथेच्छ आंघोळ केली.
कोण निरपराध आहे याचा काहीएक विचार न करता सर्वाचीच यथास्थित धुलाई करण्यात आली.

समानार्थी : मनमुराद, मनसोक्त, यथास्थित, यथेच्छ, यथेष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इच्छा के अनुसार।

सभी अपनी इच्छानुसार काम करना चाहते हैं।
इच्छानुकुल, इच्छानुसार, यथाभीष्ट, यथावांछित, यथेच्छ

As one chooses or pleases.

He can roam the neighborhood at will.
at will
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.