अर्थ : इच्छेप्रमाणे वा जेवढे पाहिजे तेवढे.
उदाहरणे :
त्याने नदीत यथेच्छ आंघोळ केली.
कोण निरपराध आहे याचा काहीएक विचार न करता सर्वाचीच यथास्थित धुलाई करण्यात आली.
समानार्थी : मनसोक्त, मनसोक्तपणे, यथास्थित, यथेच्छ, यथेष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इच्छा के अनुसार।
सभी अपनी इच्छानुसार काम करना चाहते हैं।