पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मद्रासी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मद्रासी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मद्रासचा रहिवासी.

उदाहरणे : अनेक मद्रासी मुंबईत आले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मद्रास का निवासी।

कई मद्रासी मेरे अच्छे मित्र हैं।
मद्रासी

A native or inhabitant of India.

indian

मद्रासी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मद्रास ह्या भागाशी संबंधित.

उदाहरणे : सोहनला मद्रासी जेवण आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मद्रास से संबंधित या मद्रास का।

सोहन को मद्रासी भोजन अच्छा लगता है।
मद्रासी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.