अर्थ : जड बुद्धीचा.
उदाहरणे :
ती मतिमंदांच्या शाळेत शिकवते
समानार्थी : बुद्धिहीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें बुद्धि न हो।
बुद्धिहीन बच्चों को विशेष देख-रेख की आवश्यकता होती है।अर्थ : बुद्धीचा विकास वयाच्या तुलनेत हवा तेवढा न झालेला वा कमी प्रमाणात झालेला.
उदाहरणे :
मंदमती मुलांना सांभाळणे ही काळाची गरज आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :