सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिमणीच्या आकाराचा, तांबडा कंठ, राखी छाती, पांढरी भुवई, पिवळट पांढरे पोट असलेला पक्षी.
उदाहरणे : मणिकंठाच्या मादीचा वरील भाग तपकिरी, भुवई पांढुरकी असून छातीवर पिंगट पट्टी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पक्षी जो मध्य नेपाल, उत्तर भारत और बंगला देश में पाया जाता है।
स्थापित करा