सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बुद्धीचा विकास वयाच्या तुलनेत हवा तेवढा न झालेला वा कमी प्रमाणात झालेला.
उदाहरणे : मंदमती मुलांना सांभाळणे ही काळाची गरज आहे.
समानार्थी : मंदबुद्धि, मतिमंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी बुद्धि पूर्ण रूप से विकसित न हो।
स्थापित करा