पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूमध्यरेषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना
    नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावरून जाणारे वृत्त.

उदाहरणे : भूमध्यरेषेच्या जवळपासचा भाग खूप गरम असतो.

समानार्थी : विषुववृत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूगोल में पृथ्वी तल का ठीक मध्य सूचित करनेवाली एक कल्पित रेखा जो दोनों ध्रुवों से बराबर दूरी पर पड़ती है।

भूमध्यरेखा के आस-पास सबसे अधिक गरमी पड़ती है।
ध्रुवरेखा, भूमध्य रेखा, भूमध्य-रेखा, भूमध्यरेखा, विषुव रेखा, विषुव-रेखा, विषुवत रेखा, विषुवत-रेखा, विषुवतरेखा, विषुवत् रेखा, विषुवत्-रेखा, विषुवरेखा

An imaginary line around the Earth forming the great circle that is equidistant from the north and south poles.

The equator is the boundary between the northern and southern hemispheres.
equator
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.