पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूपाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूपाळी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : रात्रीचा पहिल्या प्रहरी गायली जाणारी एक रागिनी.

उदाहरणे : भूपाळीचा गानसमय रात्री सहा दंड ते दहा दंडापर्यंत आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्षा ऋतु में रात के पहले पहर में गाई जानेवाली एक रागिनी जिसे कुछ लोग हिंडोल राग की रागिनी और कुछ मालकोश की पुत्रवधू मानते हैं।

भूपाली के गाने का समय रात्रि को छः दंड से दस दंड तक है।
भूपाली

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

अर्थ : भूप रागात पहाटे म्हणायचे पद्य.

उदाहरणे : होनाजीची घनश्याम सुंदरा ही भूपाळी फार प्रसिद्ध आहे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.