पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुसभुशीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुसभुशीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोरडा,सुटा,ढेकूळ नसलेला.

उदाहरणे : भुसभुशीत जमिनीत वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जरा सा आघात लगने पर चूर-चूर हो जानेवाला।

यहाँ की मिट्टी भुरभुरी है।
भुरभुरा

Easily broken into small fragments or reduced to powder.

Friable sandstone.
Friable carcinomatous tissue.
Friable curds formed in the stomach.
Crumbly cookies.
crumbly, friable
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.