पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / भाग

अर्थ : चार आश्रमांपैकी पहिला,मुंजीपासून लग्नापर्यंतचा ब्राह्मणाचा आश्रम.

उदाहरणे : हनुमानाने आजीवन ब्रह्मचर्य स्वीकारले होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चार आश्रमों में से पहला जिसमें स्त्री संभोग आदि से बचकर केवल अध्ययन किया जाता है।

ब्रह्मचर्य का पालन करने के लिए इंद्रियों को बस में रखना अति आवश्यक है।
ब्रह्मचर्य

An unmarried status.

celibacy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.