पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिनधास्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिनधास्त   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कसलीही भीती न बाळगता.

उदाहरणे : तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.

समानार्थी : निर्धास्तपणे, बेधडक, बेलाशक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्भय होकर।

वह शहर में बेधड़क घूमता है।
बिंदास, बिन्दास, बेझिझक, बेधड़क

Without fear.

Fearlessly, he led the troops into combat.
dauntlessly, fearlessly, intrepidly

बिनधास्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.

उदाहरणे : मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.

समानार्थी : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बेफिकीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Free of trouble and worry and care.

The carefree joys of childhood.
Carefree millionaires, untroubled financially.
carefree, unworried
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.