अर्थ : भारताच्या मोगल साम्राज्याचा संस्थापक.
उदाहरणे :
बाबर मद्यपानाच्या व्यसनामुळे रोगग्रस्त होऊन मरण पावला.
समानार्थी : जहीरूद्दीन मुहम्मद बाबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक शासक जिसने पंद्रह सौ छब्बीस में भारत में मुगल साम्राज्य की स्थापना की थी।
अकबर बाबर का पौत्र था।