अर्थ : मुलांना समजाविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी जखमेसाठी वापरलेला शब्द.
उदाहरणे :
तुला बाऊ झाला आहे न !.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लहान मुलांना घाबरविण्यासाठीचा एका कल्पित भयानक जीव.
उदाहरणे :
आई आपल्या मुलाला म्हणत होती की झोपून जा नाहीतर बाऊ येईल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :