अर्थ : कोथिंबिरीसारखी पाने असलेले एक वर्षायू झाड.
उदाहरणे :
बडीशेपेच्या फळांपासून सुगंधी बाष्पनशील तेल मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक छोटा पौधा जिसके बीज दवा और मसाले के काम में आते हैं।
उसने एक छोटी सी क्यारी में सौंफ लगा रखी है।Native to Egypt but cultivated widely for its aromatic seeds and the oil from them used medicinally and as a flavoring in cookery.
anise, anise plant, pimpinella anisumअर्थ : बडीशेपेच्या तुर्याला लागणारी फळे.
उदाहरणे :
बडीशेप ही सारक आणि भूक वाढवणारी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दवा और मसाले के रूप में प्रयुक्त होने वाला एक बीज।
सौंफ से शराब भी बनाई जाती है।