अर्थ : बंड करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पोलीसांने बंडखोरांवर गोळ्या झाडल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person who takes part in an armed rebellion against the constituted authority (especially in the hope of improving conditions).
freedom fighter, insurgent, insurrectionist, rebelअर्थ : एखाद्याच्या विरोधात बंड करणारा.
उदाहरणे :
बंडखोर लोकांनी मंत्रीच्या घराला आग लावली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Boldly resisting authority or an opposing force.
Brought up to be aggressive and defiant.