सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
उदाहरणे : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
समानार्थी : काळजी, घोर, चिंता, चुटपुट, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
स्थापित करा