पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फासे उलटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फासे उलटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : युक्ती, उपाय इत्यादीचे उलटा परिणाम होणे.

उदाहरणे : काम व्हावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केला पण त्याचे फासेच उलटले.

समानार्थी : फासे उलटे पडणे, फासे पलटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उक्ति उपाय आदि का उलटा फल होना।

आपका तो पासा पलट गया और आप कहीं के भी नहीं रहे।
पासा पलटना, प्रतिकूल होना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.