पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेरिस्कोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आरसे व भिंग वापरून तयार केलेले उपकरण.

उदाहरणे : पाणबुडीतले लोक पाण्यावरचे दृश्य पाहण्यासाठी पेरिस्कोपाचा उपयोग करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पनडुब्बियों में उपयोग होने वाला एक वैज्ञानिक उपकरण।

पेरिस्कोप की सहायता से पानी के अंदर होने पर भी ऊपर का दृश्य दिखाई देता है।
पेरिस्कोप

An optical instrument that provides a view of an otherwise obstructed field.

periscope
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.