पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेन्सिल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेन्सिल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.

उदाहरणे : मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.

समानार्थी : शिसपेन्सिल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।

मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।
पेंसिल, पेन्सिल, लेड पेंसिल, लेड पेन्सिल, सीस-पेंसिल, सीस-पेन्सिल, सीसा पेंसिल, सीसा पेन्सिल
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड, धातू इत्यादींचे वेष्ठण असलेले, प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी व रेखाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

उदाहरणे : रोमन लोक प्राचीन काळी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे, रंगीन खड़िया आदि की सलाई भरी होती है।

छात्र पेंसिल से रेखाचित्र बना रहा है।
पेंसिल, पेन्सिल

A thin cylindrical pointed writing implement. A rod of marking substance encased in wood.

pencil
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्रकारची पेन्सिल.

उदाहरणे : मूल पेन्सिलीने पाटीवर लिहित आहे.
त्याने बाजारातून पेन्सिल आणली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की पेंसिल जिससे स्लेट पर लिखा जाता है।

बच्चा स्लेट पेंसिल से स्लेट पर लिख रहा है।
पेंसिल बत्ती, पेन्सिल बत्ती, स्लेट पेंसिल, स्लेट पेन्सिल, स्लेटी

(formerly) a writing tablet made of slate.

slate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.