अर्थ : मोठ्या अधिकार्याची कार्यालयीन कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
उदाहरणे :
कार्यालयात माझी सर्व कामे माझा स्वीय सचिव बघतो.
समानार्थी : स्वीय सचिव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो अपने उच्च अधिकारी का पत्राचार आदि कार्यभार संभालता है।
निर्देशक ने अपने निजी सचिव से संचिका मँगवाई।