अर्थ : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.
उदाहरणे :
माझ्या वाईटावर असणार्या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली
समानार्थी : क्षणोक्षणी, पदोपदी, पावलागणिक, सतत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।
मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।