सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
उदाहरणे : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
समानार्थी : अर्हता, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
अर्थ : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.
उदाहरणे : चिंचा पाडाला आल्यात
अर्थ : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.
उदाहरणे : या वर्षी पाड लवकर लागला
स्थापित करा