पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचनामा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचनामा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पंचानी दिलेला निकालपत्र.

उदाहरणे : पंचांनी पंचनाम्यावर हस्ताक्षर केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह काग़ज़ जिस पर पंचों का अपना निर्णय या फ़ैसला लिखा हो।

सभी पंचों ने पंचनामे पर हस्ताक्षर किए।
पंचनाम, पंचनामा, पञ्चनाम, पञ्चनामा, सालिसनामा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या अपराध किंवा अपघाताच्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचे नोंदपत्रक.

उदाहरणे : पंचनाम्यात कमीत कमी दोन तपास अधिकाऱ्यांची आणि दोन अपक्ष साक्षीदारांची स्वाक्षरी असायला हवी..


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपराध के घटना-स्थल पर किसी पुलिस अफसर द्वारा प्रमाण तथा जाँच परिणामों की बनाई गई पहली सूची।

पंचनामे में कम से कम दो जाँच अधिकारियों और दो निष्पक्ष गवाहों के हस्ताक्षर होने चाहिए।
पंचनामा, पञ्चनामा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.