पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचदेवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचदेवता   नाम

१. नाम / समूह

अर्थ : दुर्गा, शिव, विष्णु, गणेश आणि सूर्यदेव हे पाच देव ज्यांची पुजा एखाद्या विशेष अनुष्ठानात एकत्र केली जाते.

उदाहरणे : स्मार्त लोग पंचदेवाची आराधना करतात.

समानार्थी : पंचदेव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुर्गा, शिव, विष्णु, गणेश और सूर्यदेव ये पाँच देव जिनकी आराधना किसी विशेष अनुष्ठान में एक साथ की जाती है।

स्मार्त लोग पंचदेव की आराधना करते हैं।
पंचदेव, पंचदेवता, पञ्चदेव, पञ्चदेवता

Any supernatural being worshipped as controlling some part of the world or some aspect of life or who is the personification of a force.

deity, divinity, god, immortal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.