अर्थ : मनोरंजन किंवा प्रतियोगिता म्हणून नौकेतून केला जाणारा प्रवास.
उदाहरणे :
सरोवरात तो नौकानयनचा आनंद घेत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाव से की जाने वाली यात्रा विशेषकर मनोरंजन या प्रतियोगिता के लिए।
वह झील में नौकायन का आनन्द उठा रहा है।