अर्थ : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे :
भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
समानार्थी : नामर्द, नेभळा, भित्रा, भेकड, भ्याड, शेळपट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कायर या डरपोक व्यक्ति।
कापुरुष जीवन में बार-बार मरते हैं जबकि वीर पुरुष एकबार।