पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेप्टूनिअम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : निसर्गात न आढळणारे, पण कृतिमरीत्या बनवतायेणारे किरणोत्सारी मूलद्रव्य.

उदाहरणे : नेप्टूनिअमचा आणव क्रमांक त्र्याण्णव आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रेडियोधर्मी धात्विक तत्त्व।

नेप्टुनियम की परमाणु संख्या तिरानवे है।
नेप्टुनियम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.