पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निस्संग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निस्संग   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोणत्याही प्रकारची आसक्ती नसल्यामुळे कशातही न गुंतणारा.

उदाहरणे : गाडगे बाबा वृत्तीने निस्संग होते.
पृथ्वीवर निस्संग माणूस सापडणे खूप कठीण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विषय वासनाओं से रहित।

पृथ्वी पर निस्संग व्यक्ति मिलना बहुत मुश्किल है।
निस्संग
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लोकरीती, नियम, बंधने इत्यादी न जुमानणारा.

उदाहरणे : त्याला कशाचाही धरबंध नाही तो निस्संग आहे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.