अर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
नालगोंडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नालगोंडा शहरात आहे.
समानार्थी : नालगोंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तेलंगाना राज्य का एक ज़िला।
नालगोंडा ज़िले का मुख्यालय नालगोंडा शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory