पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नायजेरियाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नायजेरिया देशाचा रहिवासी.

उदाहरणे : दोन नायजेरियाई मादक पदार्थ विकताना पकडले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A native or inhabitant of Nigeria.

nigerian

नायजेरियाई   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नायजेरिया देशाशी संबंधित.

उदाहरणे : मी एका नायजेरियाई विद्यार्थीसोबत राहत आहे.

समानार्थी : नायजेरियन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाइजीरिया से संबंधित या नाइजीरिया का।

मैं एक नाइजीरियाई छात्र के साथ रहता हूँ।
नाइजीरियन, नाइजीरिया-संबंधी, नाइजीरियाई, नाइजेरियन, नाइजेरिया-संबंधी, नाइजेरियाई

Of or relating to Nigeria.

The Nigerian capital used to be Lagos.
nigerian
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.