पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नायजर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नायजर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पश्चिम आफ्रिकेतील एक राष्ट्र.

उदाहरणे : नायजरचा बराचसा भाग सहारा मरुभूमीत मोडतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पश्चिमी अफ्रीका का एक देश।

सहारा मरुस्थल का अधिकतम भाग नाइजर में है।
नाइजर, नाइजर गणराज्य
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : आफ्रिकेतील एक नदी.

उदाहरणे : नायजर शेवटी गिनीच्या आखाताता मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पश्चिमी अफ्रीका की एक नदी जो अटलांटिक महासागर में गिरती है।

नाइजर की लम्बाई चार हज़ार एक सौ अस्सी किलोमीटर है।
नाइजर, नाइजर नदी

An African river. Flows into the South Atlantic.

niger, niger river
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.