अर्थ : नवजात बाळाचे नाव ठेवण्याचा सोळा संस्कारांपैकी एक विधी.
उदाहरणे :
उद्या माझ्या पुतणीचे बारसे आहे.
समानार्थी : बारसे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदुओं के सोलह संस्कारों में से एक जिसमें नवजात शिशु का नाम रखा या स्थिर किया जाता है।
मेरी भतीजी का नामकरण चौदह नवम्बर को है।