अर्थ : लांब शिंगे असलेली एक म्हैस.
उदाहरणे :
नागपूरी दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की भैंस जिसके सींग लंबे होते हैं।
नागपुरी एक दिन में लगभग पाँच से सात किलो तक दूध देती है।अर्थ : नागपूराचा वा नागपूराशी संबंधित.
उदाहरणे :
नागपुरी संत्री प्रसिद्ध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :