अर्थ : ज्यात युद्ध, शस्त्र, अस्त्र इत्यादींची माहिती दिली आहे तो उपवेद.
उदाहरणे :
परशुरामाने धनुर्वेदाचा सखोल अभ्यास केला होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यजुर्वेद का उपवेद जिसमें धनुष चलाने की विद्या का विवेचन है।
द्रोणाचार्य, परशुराम आदि धनुर्वेद के पंडित थे।