पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्वैतमत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्वैतमत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव ही दोन भिन्न तत्वे आहेत असा विचार करणारा दार्शनिक सिद्धांत.

उदाहरणे : शंकराचार्यांनी दैतवादाचे खंडन केले

समानार्थी : द्वैतवाद, भेदवाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दार्शनिक सिद्धांत जिसमें आत्मा और परमात्मा या जीव और ईश्वर को दो भिन्न तथ्य मानकर विचार किया जाता है।

वह द्वैतवाद का समर्थक है।
द्वैत, द्वैतवाद

The doctrine that reality consists of two basic opposing elements, often taken to be mind and matter (or mind and body), or good and evil.

dualism
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.