पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्रुत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्रुत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संगीतातील तालाची अर्धी मात्रा.

उदाहरणे : तो द्रुत गात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में ताल की एक मात्रा का आधा।

वह द्रुत गा रहा है।
द्रुत

द्रुत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गतिदर्शक

अर्थ : वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा.

उदाहरणे : तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.

समानार्थी : जलद, वेगवान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें तेजी हो।

वह द्रुत गति से अपने गंतव्य की ओर बढ़ा जा रहा था।
वह उड़ना साँप था।
उड़ना, तीव्र, तेज, तेज़, द्रुत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.