पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्योतक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्योतक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्पष्ट करणारा वा दाखवणारा.

उदाहरणे : जैन धर्म आणि बौद्ध धर्मातील साम्य दर्शक गोष्टी दर्शविणारे हे चित्र आहे.

समानार्थी : दर्शक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिखलाने या बतलाने वाला।

सड़क के किनारे मार्ग दर्शक मानचित्र बना हुआ है।
दर्शक, द्योतक

(usually followed by `of') pointing out or revealing clearly.

Actions indicative of fear.
indicative, indicatory, revelatory, significative, suggestive
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.