अर्थ : देशाविषयी असणारी श्रद्धा किंवा आदरभाव.
उदाहरणे :
भगतसिंगची देशभक्ती सदैव लोकांच्या स्मरणारत राहील.
समानार्थी : राष्ट्रभक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देश के प्रति होने वाली श्रद्धा या आदर भाव।
भगत सिंह अपनी देशभक्ति के लिए सदा जगविख्यात रहेंगे।Love of country and willingness to sacrifice for it.
They rode the same wave of popular patriotism.