पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवास   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : इंदूरहून देवासपर्यंतचा प्रवास कष्टदायक होता.

समानार्थी : देवास शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

इंदौर से देवास तक की यात्रा बड़ी कष्टप्रद थी।
देवास, देवास शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : देवास जिल्ह्याचे मुख्यालय देवास शहरात आहे.

समानार्थी : देवास जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।

देवास जिले का मुख्यालय देवास में है।
देवास, देवास ज़िला, देवास जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.