पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूरगामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूरगामी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : बराच काळ चालणारा.

उदाहरणे : पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे दूरगामी परिणाम लोकांच्या आता ध्यानात येत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूर तक चलनेवाला।

प्रदूषण का पर्यावरण पर दूरगामी प्रभाव पड़ता है।
दूरगामी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.