अर्थ : श्रीकृष्णाचा एक पुत्र.
उदाहरणे :
दीप्तिमान हे सत्यभामाच्या पोटी जन्मले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : तेजाने युक्त असा.
उदाहरणे :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।