अर्थ : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
त्या दिवशी मला दावणगेरेला जाण्यासाठी गाडी मिळाली नाही.
समानार्थी : दावणगेरे शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक शहर।
उस दिन मुझे दावणगेरे जाने के लिए गाड़ी नहीं मिली।अर्थ : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
दावणगेरे जिल्ह्याचे मुख्यालय दावणगेरे शहरात आहे.
समानार्थी : दावणगेरे जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
दावणगेरे जिले का मुख्यालय दावणगेरे शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory