अर्थ : संगीतातील सहा मात्रांचा एक ताल.
उदाहरणे :
दादर्यात पहिला विभाग तीन मात्रांनंतर पूर्ण होतो.
अर्थ : बरणी इत्यादींच्या तोंडावर बांधतात ते वस्त्र इत्यादिकांचे आच्छादन.
उदाहरणे :
लोणच्याच्या बरणीला दादरा बांधून उन्हात ठेव.