अर्थ : एक प्रकारचे संन्यासी.
उदाहरणे :
दतोलूखलिक उखळ इत्यादीत कुटलेले अन्न खात नाही, ते सालीसकट अन्न किंवा फळ खातात.
समानार्थी : दंतोलूखलिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार के संन्यासी।
दतोलूखलिक ओखली आदि में कूटा हुआ अन्न नहीं खाते, वे छिलके सहित अन्न या फल खाते हैं।