पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाकडील सार्वभौम प्रजासत्ताक.

उदाहरणे : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या बऱ्याच भागात उन्हाळ्यात पाऊस पडतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अफ्रीका के दक्षिणी छोर पर स्थित एक देश।

दक्षिण अफ्रीका में सबसे पहले डच आए थे।
दक्षिण अफ़्रीका, दक्षिण अफ्रीका, दक्षिण अफ्रीका गणराज्य, दक्षिण-अफ़्रीका, दक्षिण-अफ़्रीका गणराज्य, साउथ अफ़्रीका, साउथ अफ्रीका
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.